आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन – 2026

June 26th, 2026 by  / Total comments: 8

आज दिनांक 26/6/2026रोजी सकाळी 07 वा वर्धा जिल्हा पोलिस दलातर्फे “आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन”निमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीला वर्धा जिल्हा पालकमंत्री तथा राज्यमंत्री गृह मा.ना.श्री.डाॅ.पंकजजी भोयर साहेब यांनी हीरवी झेंडी दाखवुन सुरुवात केली.सदर रॅली मध्ये मा.पो.अधीक्षक श्री.सौरभकुमार अग्रवाल, जिल्हाधिकारी श्रीमंती वान्मथी सी डाॅ खांडेकर, नगराध्यक्ष श्री सुधीर पांगुळ यांची उपस्थिती होती. तसेच सर्वं पोलिस अधिकारी व कर्मचारी, गृहरक्षक दल पोलिस पाटील,एन.सी.सी., नर्सिंग स्टाफ यांचा सहभाग तसेच पोलिस बाॅईजतर्फ श्रीमती वर्षा मारबते, प्रतिभा ढोणे, ललीता कुकडे, मिनाक्षी बावने, अर्चना मसराम व सेवानिवृत्त पोलिस बांधव कल्याणकारी संस्था वर्धा चे सदस्य व सभासद श्री संजय कापसे, विनोद राऊत, श्रीरंग मार्बते, सुरेन्द्र कोहळे, धनंजय धावंजेवार, बाबाराव पीसूड्डे, रविंद्र बावनेर, महेंद्र शंभरकर, नरेंद्र दीघडे, माथनकर साहेब, देशकर साहेब राज्य संघटक आशिष कावळे पोलीस बॉईज आणि हर्षल साबळे उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन - 2026 आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन - 2026 आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन - 2026 आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन - 2026 आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन - 2026 आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन - 2026

Recent Posts

Categories

Archive