भविष्यात होणाऱ्या पोलीस भरती मध्ये लेखी चाचणी हि ऑफलाईन पद्धतीने पूर्वीप्रमाणे घेण्यात यावी.

August 20th, 2026 by  / Total comments: 0

निवेदन

विषय: भविष्यात होणाऱ्या पोलीस भरती मध्ये लेखी चाचणी ही ऑफलाइन पद्धतीने पूर्वीप्रमाणे घेण्यात यावी.

महोदय,

विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की भविष्यामध्ये होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील भरत्या मध्ये पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने लेखी चाचणी ही संबंधित घटक प्रमुखाने दिलेल्या निर्देशानुसार घेण्यात यावी कुठल्याही खाजगी कंपनीला लेखी चाचणीचा कंत्राट देण्यात येऊ नये.

सर्व पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक व इतर घटकात होणारी पोलीस भरती पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे जेणेकरून आमच्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांवर पेपर घोटाळा व पेपर फुटी सारख्या प्रकरणाचा ठपका लागू नये खाजगी कंपन्या पेपरचा घोटाळा करतात व त्याचा ठपका आमच्या अधिकाऱ्यावर लागतो अशा घटना भविष्यात घडू नये करिता पोलीस भरती पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी संबंधित घटकातील पोलीस अधिकाऱ्यांवर लेखी परीक्षेची जबाबदारी ऑफलाइन पद्धतीने देण्यात यावी ही विनंतीपूर्वक निवेदन सादर

भविष्यात होणाऱ्या पोलीस भरती मध्ये लेखी चाचणी हि ऑफलाईन पद्धतीने पूर्वीप्रमाणे घेण्यात यावी. भविष्यात होणाऱ्या पोलीस भरती मध्ये लेखी चाचणी हि ऑफलाईन पद्धतीने पूर्वीप्रमाणे घेण्यात यावी. भविष्यात होणाऱ्या पोलीस भरती मध्ये लेखी चाचणी हि ऑफलाईन पद्धतीने पूर्वीप्रमाणे घेण्यात यावी.

Recent Posts

Categories

Archive