Posted in कार्यक्रम, जनजागृती रॅलि
पोलीस बाॅईज असोसिएशन सलग्नित महिला आघाडी मार्फत मतदान जनजागृती रॅलि शिवाजी चौक ते बजाज चौक पर्यंत काढण्यात आली आयोजन संस्थापक किशोर ढोणे व महिला आघाडी अध्यक्षा वर्षा मारबते यांनी यांनी केले.