आमच्या विषयी

पोलीस बॉईज असोसिएशन (महाराष्ट्र राज्य) संलग्नित महिला आघाडी (पोलीस पत्नी)

 

विचार असे मांडा कि कोणी तरी तुमच्या विचारावर, विचार केला पाहिजे, समुद्र बनून काय फायदा, बनायचे असेल तर तळे बना जिथे वाघ पाणी पितो तोही मान झुकवून ……

पोलीस परिवाराच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सदैव आमचा मदतीचा हात राहील.

पोलीस बॉईज असोसिएशनची नोंदणी, विभागीय धर्मादाय आयुक्त कार्यालय, वर्धा येथे सन 2018 साली केली असून, पोलीस बॉईज असोसिएशनचा नोंदणी क्रमांक महाराष्ट्र राज्य 0000002 / 18 / एफ – 0008872 / 18 आहे.

पोलीस परीवार यांच्या हक्कांच्या व अधिकाराच्या काही मागण्या