ध्येय / उद्दिष्ट

समस्या सोडवणे

महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या समस्या सोडवणे.

SRPF

राज्य राखीव पोलीस दल { SRPF} यांच्या देखील समस्या सोडवणे.

होमगार्ड

ज्या प्रमाणे आंध्रप्रदेश / कर्नाटक / पंजाब / आदी राज्यांमधे होमगार्ड कायमस्वरूपी शासकीय सेवेत आहेत , त्या प्रमाणे महाराष्ट्रात देखील होमगार्ड कायमस्वरूपी शासकीय सेवेत घेण्यात यावे.