नविन पोलीस वसाहत पोलीस मुख्यालय येथे आहे जवळपास दोनशे अधिकारी व अमंलदार चे क्वाॅर्टर आहे पहिल्यांदाच हा सण तिकडे साजरा करण्यात आला शंभर मुला मुलींनी सहभाग नोंदवीला नंदी सजावट व वेशभुषा यावर बक्षीस ठेवण्यात आले होते. श्री.राजेश जोशी सहा. पोलीस निरीक्षक, श्री.रविद्र रेवतकर, श्री.जाणराव लोणकर धावपटु यांचे मार्फत प्रथम रु. एक हजार पाचशे व ट्राफी बक्षिस अद्विक राऊत द्वितीय एक हजार रु ट्राॅफी कलश भोयर तृतीय सातशे रु ट्राॅफी बुद्धांश व आईशा ढोणे व चतुर्थ पाचशे रु व ट्राफी काव्या पन्नासे हिला देण्यात आली व ऊर्वरीत स्पर्धकांना टिफीन बॅग बाॅक्स पाणी बाॅटल ट्राॅफी वितरीत करण्यात आली.
कार्यक्रामाचे आयोजन श्री किशोर ढोणे अध्यक्ष पोलीस बाॅईज असोसिएशन यांनी केली विषेश सहकार्य श्री विनीत घागे स.पोलीस निरीक्षक सेवाग्राम सौ.वर्षा मारबते,सौ.सुचीत्रा वाघ,सौ.अर्चणा मसराम सौ.बावणेताई आशीष कावळे मयुर पालकर संजय वैद्य विशाल मुळे अमोल चन्ने प्रतीक खंडारे आदींनी सहकार्य केले.