Posted in मोर्चा
मा. मुख्यमंत्री साहेब आपण सन २०१९ हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आमचे निवेदन स्वीकारताना आम्हाला आश्वासन दिले होते कि आमच्या मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन मार्गी लावू तरी या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात हि विनंती.